Sakshi Malik : ‘साक्षी मलिक’ने लावला बोल्डनेसचा तडका; हॉट ड्रेसमध्ये दाखवली कर्वी फिगर !

Updated On:
Photo 1

मुंबई – “सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील “बम डिगी डिगी..’ या गाण्यातील अभिनेत्री आणि मॉडल ‘साक्षी मलिक’ने (Sakshi Malik) आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच सोशल मीडियावरही ती खूपच ऍक्‍टिव्ह असते.

साक्षी (Sakshi Malik) सतत आपले फोटो चाहत्यांशी शेअर करत असतेच. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात चाहते असून, फॅन्स साक्षीच्या प्रेमात अक्षरशः वेडे होताना दिसतात.

दरम्यान, नेहमीच आपल्या मादक आणि हॉट लूकने सोशल मीडियावर लावणाऱ्या साक्षी मलिकने (Sakshi Malik) पुन्हा एकदा आपल्या बोल्ड लुकने सगळीकडे खळबळ उडविली आहे.

नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये साक्षीने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि राखाडी रंगाचे जॅकेट आणि पँट घातली आहे. हलका मेकअप करून अभिनेत्रीने आपले केस मोकळे ठेवले आहेत आणि कॅमेऱ्यासमोर मादक पोज दिल्या आहेत.

साक्षीचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोला असंख्य चाहत्यांकडून लाइकस्‌ आणि कमेंटस्‌ करण्यात येत आहेत.

दरम्यान, साक्षी मलिक ही एक भारतीय मॉडल आहे. साक्षी ही तिच्या कर्वी फिगरमुळे खूपच प्रसिद्ध आहे. याशिवाय साक्षीने (Sakshi Malik) अनेक ब्रॅण्डची ब्रॅण्ड अंबेसडर म्हणूनही काम केलेले आहे.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साक्षीने दिल्लीत इंजीनियरिंग पूर्ण केली. याच दरम्यान, साक्षी मॉडलिंगकडे वळली. मुंबईत पोहोचल्यानंतर साक्षीने पंजाबी अल्बमधून आपल्या करियरची सुरुवात केली.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Richa Chadha: ‘हनुमान अंश’ला मोठा प्रतिसाद; रिचा चड्ढा म्हणाली,"केवळ एका चित्रपटाच्या यशावरून..."

Richa Chadha: ‘हनुमान अंश’ला मोठा प्रतिसाद; रिचा चड्ढा म्हणाली,"केवळ एका चित्रपटाच्या यशावरून..."