\n

कॅमेरासमोर अभिनेत्री खूप पोज देताना दिसली. चाहते रियाच्या फोटोंवर खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले – ‘द लीजेंड’. तर दुसऱ्याने लिहिले – ‘रिया चक्रवर्ती ही राणी आहे’. रिया चक्रवर्तीने अलीकडेच तिचा कपड्यांचा ब्रँड लाँच केला. आता तिने या ब्रँडचा पहिला स्टोअर देखील उघडला आहे.

\n

रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून रोडीजमध्ये दिसली होती. आता रोडीजचा शेवट झाला आहे. रिया चक्रवर्तीने रोडीजवर वर्चस्व गाजवले. पण तिच्या गँगमधील कोणीही रोडीज जिंकू शकले नाही. रोडीजच्या या सीझनमध्ये रिया नाही तर एल्विश यादवच्या गँगने विजय मिळवला आहे. पण रिया लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

\n

रिया चक्रवर्तीने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीच्या टीन डीवाज़ या शोमधून केली होती. यानंतर ती व्हीजे झाली आणि एमटीव्हीवर तिने काही शो होस्ट केले. ‘रियाने मेरे डॅड की मारुती, सोनाली केबल, जलेबी, हाफ गर्लफ्रेंड, चेहरे, बँक चोर आणि दोबारा: सी युवर एविल’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

\n

याशिवाय अलीकडेच एमटीव्ही रोडीज या रिॲलिटी शोमध्ये गँग लीडरच्या भूमिकेतही दिसली आहे. रिया चक्रवर्तीचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. आणि हे सर्वच चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती बनली ‘ब्राऊन कुडी’; Photos व्हायरल !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/collage-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rhea-chakraborty-rhea-chakraborty-becomes-brown-kudi-photos-go-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/collage-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rhea-chakraborty-rhea-chakraborty-becomes-brown-kudi-photos-go-viral#webpage","name":"Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती बनली ‘ब्राऊन कुडी’; Photos व्हायरल !","url":"https://www.dainikprabhat.com/rhea-chakraborty-rhea-chakraborty-becomes-brown-kudi-photos-go-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rhea-chakraborty-rhea-chakraborty-becomes-brown-kudi-photos-go-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/collage-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rhea-chakraborty-rhea-chakraborty-becomes-brown-kudi-photos-go-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rhea-chakraborty-rhea-chakraborty-becomes-brown-kudi-photos-go-viral","name":"Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती बनली ‘ब्राऊन कुडी’; Photos व्हायरल !"}}]}}}

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती बनली ‘ब्राऊन कुडी’; Photos व्हायरल !

Updated On:
Photo 1

Rhea Chakraborty । Rhea Chakraborty Photos : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ‘रिया चक्रवर्ती’. मात्र रिया आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. रिया सोशल मीडियावर सक्रिय असून तिने नेहमीच तिचे फोटोशूट शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते.

रिया चक्रवर्ती तिने सोशल मीडिया काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहे. या फोटोवरून तिला चाहते ‘ब्राउन कुड़ी’ म्हणत आहे. या फोटोत तिने ब्रॉउन रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच तिने लांब बूट घालून लुकला एक क्लासिक टच दिला आहे. यासोबतच तिने मोकळ्या केसांनी आणि सोनेरी रंगाच्या हुप्सने तिचा लूक पूर्ण केला.

View this post on Instagram

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

कॅमेरासमोर अभिनेत्री खूप पोज देताना दिसली. चाहते रियाच्या फोटोंवर खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले – ‘द लीजेंड’. तर दुसऱ्याने लिहिले – ‘रिया चक्रवर्ती ही राणी आहे’. रिया चक्रवर्तीने अलीकडेच तिचा कपड्यांचा ब्रँड लाँच केला. आता तिने या ब्रँडचा पहिला स्टोअर देखील उघडला आहे.

रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून रोडीजमध्ये दिसली होती. आता रोडीजचा शेवट झाला आहे. रिया चक्रवर्तीने रोडीजवर वर्चस्व गाजवले. पण तिच्या गँगमधील कोणीही रोडीज जिंकू शकले नाही. रोडीजच्या या सीझनमध्ये रिया नाही तर एल्विश यादवच्या गँगने विजय मिळवला आहे. पण रिया लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

रिया चक्रवर्तीने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीच्या टीन डीवाज़ या शोमधून केली होती. यानंतर ती व्हीजे झाली आणि एमटीव्हीवर तिने काही शो होस्ट केले. ‘रियाने मेरे डॅड की मारुती, सोनाली केबल, जलेबी, हाफ गर्लफ्रेंड, चेहरे, बँक चोर आणि दोबारा: सी युवर एविल’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

याशिवाय अलीकडेच एमटीव्ही रोडीज या रिॲलिटी शोमध्ये गँग लीडरच्या भूमिकेतही दिसली आहे. रिया चक्रवर्तीचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. आणि हे सर्वच चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात.

आणखी संबंधित बातम्या

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Neetu Kapoor: वयाच्या पाचव्या वर्षी सुरू झाला प्रवास; नावही नव्हतं पडद्यावर, पण नीतू कपूर बनल्या बॉलिवूडच्या सुपरस्टार

Neetu Kapoor: वयाच्या पाचव्या वर्षी सुरू झाला प्रवास; नावही नव्हतं पडद्यावर, पण नीतू कपूर बनल्या बॉलिवूडच्या सुपरस्टार

Supreme Court : 'बँक संघटना वकिलांना काळ्या यादीत टाकू शकत नाही' - सर्वोच्च न्यायालय

Supreme Court : 'बँक संघटना वकिलांना काळ्या यादीत टाकू शकत नाही' - सर्वोच्च न्यायालय