घरच्या घरी बनवा हॉटेल सारखी आलू तंदुरी
Updated On:

साहित्य ः चार बटाटे पन्नास ग्रॅम खवा, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा मिरचीचा खरडा, एक टेबलस्पून काजूचे तुकडे, एक टेबलस्पून बेदाणे
कृती ः बटाटे सोलून त्याचे दोन भाग करून मधून करून घ्यावेत. काजूचे तुकडे, बेदाणा, खवा, मिरची, गरम मसाला, मीठ सर्व एकत्र करून कोरलेल्या बटाट्यात भरावे. तंदूर तापत ठेवून त्यात ते बटाटे भाजण्यास ठेवावेत. फिरवून फिरवून सर्व बाजूंनी भाजून घ्यावेत. कोबी, कांदा यांच्या सॅलडबरोबर, सॉस घालून खाण्यास द्यावे. यात खवा न घालता ओले खोबरेही घालता येते.
टॅग्स:
#Aarogya Jagar 2019#Aarogya Jagar 2020#Aarogya Jagar News#Aarogya News#Advantages#Arogya#Arogya Jagar#Arogyaparv#Blood Pressure#Cholesterol#Daily Diet#Fitness#Health#Helth Tips#Life Style#Life Styleaarogya Jagar#MAHARASHTRA#Rajgira#Skin#Topnews#Topnewsaarogya Jagar#आरोग्य जागर#आहार#लाईफस्टाईल Aarogya Jagar





