\n
\n

रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?

\n

रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?

\n

#raveparty #PranjalKhewalkar #EknathKhadse #pune #punepolice #MarathiNews #digitalprabhat

\n

Posted by Digital Prabhat on Sunday, July 27, 2025

\n
\n

“हा पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे. खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज घेतलं असेल तर ते शिक्षा भोगायला तयार आहेत. पण प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे.  प्रांजल खेवलकर पूर्णपणे पोलिसाना सहकार्य करतील, या प्रकरणातील सर्व माहिती देतील, ज्यानंतर सत्य काय ते बाहेर येईल. खेवलकर यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही,” असाही दावा वकिलांनी केला.

\n

कोण आहे प्रांजल खेवलकर?

\n

प्रांजल खेवलकर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहे. खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत. प्रांजल खेवलकर यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यांची ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहिती आहे.

\n

हेही वाचा : 

\n

Rohini Khadse On Pranjal khewalkar : 24 तासानंतर रोहिणी खडसेंनी मौन सोडलं, म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर…

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/07/87-8.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rave-party-case-what-exactly-happened-in-court-after-the-arrest-of-khadses-son-in-law#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/07/87-8.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rave-party-case-what-exactly-happened-in-court-after-the-arrest-of-khadses-son-in-law#webpage","name":"रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?","url":"https://www.dainikprabhat.com/rave-party-case-what-exactly-happened-in-court-after-the-arrest-of-khadses-son-in-law","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rave-party-case-what-exactly-happened-in-court-after-the-arrest-of-khadses-son-in-law#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/07/87-8.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rave-party-case-what-exactly-happened-in-court-after-the-arrest-of-khadses-son-in-law#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rave-party-case-what-exactly-happened-in-court-after-the-arrest-of-khadses-son-in-law","name":"रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?"}}]}}}

रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?

Updated On:
रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?

Rave Party Case |  पुण्यातील खराडी परिसरात रविवारी (27 जुलै) पहाटे रेव्ह पार्टीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 पुरुष आणि 2 तरुणींना अटक केली आहे. यानंतर कोर्टाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणावर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. खेवलकरांच्यावतीने ॲड. विजय ठोंबरे यांनी सांगितलं की, “प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही. मी कोर्टामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितली आहे. मेडिकल रिपोर्ट्स, ब्लड सॅम्पल्स येतील, त्यावेळी प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन केलेलं नव्हतं.”

 हा सगळा नियोजित प्रकार

“प्रांजल खेवलकर यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील अशाप्रकारचा दोन वेळा ट्रॅप झाला होता. प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहायचे त्या हॉटेलमध्ये रेकी करण्यात आली होती. रेकी झाल्यानंतर त्यांना काल स्पॉट करण्यात आलं आहे. हा सगळा नियोजित प्रकार आहे. प्रांजल यांनी पार्टी केली असती तर त्यांच्या रक्तात ड्रग्जचं सॅम्पल मिळालं असतं. प्रांजल खेवलकर यांनी आपण अशा कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जचं सेवन केलेलं नाही, असं सांगितलं आहे”, असं वकील म्हणाले. Rave Party Case |

 पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन रेकी केली होती

“मी कुणाचं नाव घेत नाही. पण माझ्या आशिलाने जी माहिती दिली त्यानुसार हा बनावट आणि फसवणूक करुन अडकवण्याचा एक खोटा प्रकार आहे. यामधून सत्य बाहेर येणार आहे. ब्लड सॅम्पल येतील त्यावेळी खेवलकर निर्दोष असल्याचं सिद्ध होईल. या पूर्वीदेखील दोन ते तीन वेळा ज्या ठिकाणी प्रांजल खेवलकर राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध काही पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन रेकी केली होती. त्यांनी खेवलकर यांच्याबद्दल माहिती मिळवली होती, अशी माहिती मला प्रांजल खेवलकर यांनी दिली आहे”, असा मोठा दावा वकिलांनी केला. Rave Party Case |

रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?

रेव्ह पार्टी प्रकरण : खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर कोर्टात नेमकं काय घडलं?

#raveparty #PranjalKhewalkar #EknathKhadse #pune #punepolice #MarathiNews #digitalprabhat

Posted by Digital Prabhat on Sunday, July 27, 2025

“हा पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे. खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज घेतलं असेल तर ते शिक्षा भोगायला तयार आहेत. पण प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे.  प्रांजल खेवलकर पूर्णपणे पोलिसाना सहकार्य करतील, या प्रकरणातील सर्व माहिती देतील, ज्यानंतर सत्य काय ते बाहेर येईल. खेवलकर यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही,” असाही दावा वकिलांनी केला.

कोण आहे प्रांजल खेवलकर?

प्रांजल खेवलकर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहे. खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत. प्रांजल खेवलकर यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यांची ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : 

Rohini Khadse On Pranjal khewalkar : 24 तासानंतर रोहिणी खडसेंनी मौन सोडलं, म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर…

आणखी संबंधित बातम्या

Koregaon Bhima News : शिरूर तालुक्याला झेडपी अध्यक्षपद नाही, किमान सभापतीपद द्या.!

2026-04-01 19:15:57

Koregaon Bhima News : शिरूर तालुक्याला झेडपी अध्यक्षपद नाही, किमान सभापतीपद द्या.!

Agro-meteorological stations : महाराष्ट्रात ११ नवीन स्वयंचलित कृषी-हवामान केंद्रे

2026-04-01 08:24:36

Agro-meteorological stations : महाराष्ट्रात ११ नवीन स्वयंचलित कृषी-हवामान केंद्रे

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात: स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

2026-03-31 22:57:55

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात: स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

Pune: जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

2026-03-31 16:02:09

Pune: जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील तृतीयपंथीची पोलिसांत धाव; कोणावर केली FIR दाखल?

2026-03-31 12:42:58

Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील तृतीयपंथीची पोलिसांत धाव; कोणावर केली FIR दाखल?