बोलिवियाच्या संसदेमध्ये राडा
Updated On:

ला पाझ (बोलिविया) – बोलिवियाच्या संसदेमध्ये मंगळवारी तुफान राडा झाला. डाव्या विचारांचे अध्यक्ष ल्युईस आर्से यांच्या पक्षाच्या मंत्र्याच्या सादरीकरणाला विरोधकांनी जोरदार विरोध केला.
विरोधकांच्या हातातील फलक सत्ताधाऱ्यांनी हिसकावून घेतल्यानंतर दोन्ही गटांच्या संसद सदस्यांनी एकमेकांना जोरदार हाणामारी केली.
संसदेतील महिला सदस्या या हाणामारीमध्ये उतत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.





