Pune : प्रभागरचना आणि आरक्षण सोडत संदर्भातील १० महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

Pune Election | गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. नव्याने समाविष्ट ३४ गावांमुळे प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्याने अनेक इच्छुकांच्या नजरा या सोडतीकडे लागल्या होत्या.
मात्र, काही मोजक्या माजी नगरसेवकांचे प्रभाग वगळता बहुतांश माजी नगरसेवकांना अनुकूल असे आरक्षण पडल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, सोशल मीडियावरून पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या आधीच आपले पॅनेल निश्चित करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यानुसार आता प्रभागरचना आणि आरक्षण सोडत या संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे…
1. Pune : महापालिका निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर
2. Pune : सर्वच म्हणतात आरक्षण आम्हाला अनुकूल
3. Pune : एकतर खुला गट नाहीतर घरातील महिलेला संधी
4. Pune : महायुतीशी छुपी युती नाही;शरद पवार गटाची भूमिका
5. Pune : प्रभाग रचनेत गमावले, आरक्षणात कमावले
6. Pune : समाविष्ट गावांमध्ये सर्वाधिक चुरस
7. Pune : राष्ट्रवादी काँग्रेसची घडी विस्कटणार
8. Pune : कोथरूड सेफ झोनमध्ये ; प्रभाग क्र. १०, ११, ३१ साठी उमेदवारांची फिल्डिंग सुरू
Pune : कोथरूड सेफ झोनमध्ये ; प्रभाग क्र. १०, ११, ३१ साठी उमेदवारांची फिल्डिंग सुरू
9. Pune : मुंढवा-केशवनगर मोठे फेरबदल; प्रभाग क्र. १४ आणि १५ मध्ये आरक्षणाची स्थिती
Pune : मुंढवा-केशवनगर मोठे फेरबदल; प्रभाग क्र. १४ आणि १५ मध्ये आरक्षणाची स्थिती
10. Pune : आरक्षण जाहीर, आता तिकीटासाठी प्रयत्न





