pune weather : पुण्यात पावसाची विश्रांती; तर सायंकाळनंतर हळूहळू थंडीला सुरवात
Updated On:

पुणे -गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा काही काळ विश्रांती घेतली आहे, त्यामुळे शेतीच्या पुढील कामांना ग्रामीण भागात गती आली असून, शेतकरी समाधानी आहेत.
दरम्यान, पावसाने विश्रांती घेताच सायंकाळनंतर हळूहळू थंडीला सुरवात होत आहे. मागील काहीवसांपूर्वी शहरात आणि इतर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली होती.





