Pune News : ‘पुणे बार असोसिएशन’च्या गणेशोत्सवास अमित ठाकरेंची भेट
Updated On:

Pune news : आज गणेशोत्सवानिमित्त शिवाजीनगर डिस्ट्रिक्ट कोर्ट येथील पुणे बार असोसिएशनच्या गणेशोत्सवास मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी भेट दिली व त्यांच्या हस्ते गणपतीच्या आरती करण्यात आली.
यावेळेस पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष्य संतोष खामकर , किशोर शिंदे , अरुण लंबुगोल , सतीश कांबळे , अमेय बलकवडे, चैतन्य दीक्षित , अभिषेक जगताप , सचिन नानवरे , सौरभ तडवी , समीर भुंडे , पुणे बार असोसिएशन ची कार्यकारणी व वकील उपस्थित होते.




