पुणे : उजनी धरणातून भीमा नदीत 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Updated On:
पुणे :  उजनी धरणातून भीमा नदीत 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

– मधुकर गलांडे

बिजवडी : पुणे जिल्हयाच्या सीमेवर असलेले उजनी धरण ११० टक्के % भरले होते, काल पासून भिमा नदीत विसर्ग होत असल्याने पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवून पूरपरस्थिती येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

उजनीतून 16 दरवाज्यातून 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा तसेच  सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे अवाहन उजनीच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

आता उजनीमधून 16 दरवाज्यासह सिनामाढा 148 क्यूसेक, दहिगाव 63 क्यूसेक, बोगदा 150 क्यूसेक, मुख्यकालवा 650 क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

पुणे आणि धरणसाखळी क्षेत्रात पावसाने चांगलीच मुसंडी मारल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे. मात्र उजनी परिसर आणि इंदापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरीही उजनी धरण भीमा खोऱ्यातील पावसावर  109.68 टक्के भरले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Big Scam : 2143 कोटींच्या महाघोटाळ्यात पुणे कनेक्शन उघड; खासगी बँकेतून 200 कोटी परदेशात, मुख्य सूत्रधार अखेर शरण

2026-08-24 18:27:57

Big Scam : 2143 कोटींच्या महाघोटाळ्यात पुणे कनेक्शन उघड; खासगी बँकेतून 200 कोटी परदेशात, मुख्य सूत्रधार अखेर शरण

Sandeep Singh Gill : अधिकारी व अमलदारांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद; पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांना दिली मंजुरी

2026-08-24 17:51:11

Sandeep Singh Gill : अधिकारी व अमलदारांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद; पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांना दिली मंजुरी

Pune Politics : भाजप- राष्ट्रवादीत लेटर वाॅर सुरूच; राष्ट्रवादीचे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

2026-08-24 15:29:05

Pune Politics : भाजप- राष्ट्रवादीत लेटर वाॅर सुरूच; राष्ट्रवादीचे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

polling station: मतदान केंद्रांची संख्या कमी होणार

2026-08-24 08:27:34

polling station: मतदान केंद्रांची संख्या कमी होणार

Disha Parivar Charitable Trust: यशाची शिखरे गाठून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवा - राजीव खांडेकर

2026-08-24 08:07:41

Disha Parivar Charitable Trust: यशाची शिखरे गाठून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवा - राजीव खांडेकर