पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ
Updated On:

पुणे ( प्रतिनिधी ) – येथील एस एम जोशी सभागृहात गुरूवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
या सभेत विद्यमान कार्यकारणीला मुदतवाढ देण्याचा मुद्दा चांगलाच गाजला आणि यावर मते व्यक्त करताना सभासद एकमेकांना भिडले. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला.





