Tuesday, July 15, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

हडपसरमध्ये परिवर्तन घडणार, स्वाभिमानाची तुतारी वाजणार; प्रशांत जगतापांनी व्यक्त केला विश्वास

by प्रभात वृत्तसेवा
November 7, 2024 | 3:54 pm
in पुणे जिल्हा
Prashant Jagtap

हडपसर : ठिकठिकाणी झालेले स्वागत… माता-भगिनींनी केलेले औक्षण… ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद… महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास… अशा उत्स्फूर्त प्रतिसादात हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांची केशवनगर-मुंढवा परिसरात पदयात्रा व बाईक रॅली बुधवारी पार पडली.

ग्रामदैवत भैरवनाथाचे सहकुटुंब दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर जगताप यांची पदयात्रा भोसले गार्डन येथे सुरु करण्यात आलेल्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीपासून सुरु झाली. भोसलेनगर, मगरपट्टा सिटी, सोलापूर रस्ता, लोहियानगर, मुंढवा, धायरकर वस्ती, पिंगळे वस्ती, वडबन परिसर, मुंढवा गावठाण, केशवनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवारवस्ती, कुंभारवाडा, रेणुकामाता मंदिर भोईवस्ती, गोदरेज प्रॉपर्टीज, हनुमाननगर, म्हसोबा वस्ती, ऑरबिज स्कुल, गुरुकृपा सोसायटी, लोणकर वस्ती, आनंदनगर, शिंदेवस्ती या भागातून निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी स्वागत केले.

प्रशांत जगताप यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना ‘विजयी भव’चा आशीर्वाद दिला. ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’च्या जयघोषाने परिसरात चैतन्य पसरले होते. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत केशवनगर-मुंढवा परिसरातील नागरिकांच्या भेटी घेत जगताप यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

प्रशांत जगताप म्हणाले, “राज्यभरात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. हडपसरमधील जनतेनेही निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्याचा निर्णय केला आहे. हडपसरमध्ये परिवर्तन घडणार व स्वाभिमानाची तुतारी जोरात वाजणार, असा विश्वास मतदारसंघात फिरताना वृद्धिंगत होत आहे.”

पदयात्रेत माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रविण तुपे, काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp Channel
Tags: electionhadapsarMAHARASHTRAprashant jagtappunesharad pawarनिवडणूकपुणेप्रशांत जगतापमहाराष्ट्रशरद पवारहडपसर
SendShareTweetShare

Related Posts

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन; जीवे मारण्याची धमकी
क्राईम

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन; जीवे मारण्याची धमकी

July 14, 2025 | 4:44 pm
Ozer Ganpati
पुणे जिल्हा

Ozar Ganpati : चतुर्थीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन

July 14, 2025 | 3:33 pm
आदर्शवत शिक्षकांना संस्था व विद्यार्थी कधीही विसरू शकत नाहीत – अॅड. कृष्णाजी यादव
पुणे जिल्हा

आदर्शवत शिक्षकांना संस्था व विद्यार्थी कधीही विसरू शकत नाहीत – अॅड. कृष्णाजी यादव

July 14, 2025 | 9:32 am
पुणे: हार्डिकर हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग ; वॉर्डबॉयला अटक
पुणे जिल्हा

Pune District : आळंदीत युवतीवर बलात्कार

July 14, 2025 | 9:02 am
पुणे जिल्हा : काम करताना गट-तट पाहत नाही
पुणे जिल्हा

Pune District : इंदापूरकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट

July 14, 2025 | 8:58 am
Pune District : दारवली-अंबरवेट रस्त्याची दुरवस्था : नागरिक त्रस्त
पुणे जिल्हा

Pune District : दारवली-अंबरवेट रस्त्याची दुरवस्था : नागरिक त्रस्त

July 14, 2025 | 8:55 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : पर्यावरण संवर्धनासह विविध उपक्रम राबवा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश

ओला इलेक्ट्रिकचा महसूल वाढला; शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी

Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!

Russia : रशिया भारतातून करणार कुशल १० लाख मनुष्यबळाची आयात

जयंत पाटलांचा राजीनामा, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाले, “पराचा कावळा कशाला करता?”

Muhammadu Buhari : नायजेरियाचे माजी अध्यक्ष बुहारी यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांविरुद्ध पोलिसांचा ठोस दावा; १६७० पानी आरोपपत्राचा विस्फोट!

Maharashtra Politics : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर; ‘या’ नेत्याची थेट दिल्लीमध्ये केली तक्रार

IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!