Pune News : पु. ना. गाडगीळ अँड सन्समध्ये लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात
Pune News : सुवर्णनगरीतील अग्रगण्य आणि विश्वासार्ह ब्रँड असलेल्या 'पु. ना. गाडगीळ अँड सन्स' (PNG & Sons) मध्ये दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
Updated On:

Pune News : पु. ना. गाडगीळ अँड सन्समध्ये लक्ष्मीपूजन सोहळा भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या वेळी संस्थेचे संस्थापक संचालक अजित गाडगीळ आणि संचालक अमित मोडक यांच्यासह कुटुंबीय तसेच कंपनीचे सदस्य उपस्थित होते. (Pune News)
लक्ष्मीपूजनानिमित्त लक्ष्मीमातेची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सुख, समृद्धी, भरभराट आणि सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा यथासांग संपन्न झाला. (Pune News)




