#फोटो गॅलरी: इफ्फी सोहळ्यासाठी सुपरस्टार रजनीकांत आणि बिग बी पणजी मध्ये दाखल

Updated On:-8 फोटो
Photo 1
1 / 8

आणखी संबंधित फोटो

पणजी : आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे अर्थात “इफ्फी महोत्सव-2019” गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सुरु झाला असून, यंदा या महोत्सवाचे हे 50 वे वर्ष आहे. या महोत्सवाचे गोव्यातील पणजी इथे बांबोलिम येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आज (बुधवार) हा उद्‌घाटन सोहळा होणार आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

या शानदार महोत्सवासाठी पणजी सज्ज झाली असून, उद्‌घाटन समारंभाला प्रसिद्ध अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ आणि या महोत्सवाचे ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली ॲवॉर्ड’ या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी प्राख्यात अभिनेते ‘रजनीकांत’ उपस्थित झाले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Top 10 News : राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार ते ३८ जणांची फाशी कायम..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार ते ३८ जणांची फाशी कायम..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

शोले चित्रपटाच्या जुन्या तिकिटाचा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन म्हणाले - "हे जपून ठेवलं आहे"!

शोले चित्रपटाच्या जुन्या तिकिटाचा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन म्हणाले - "हे जपून ठेवलं आहे"!

"ज्या दिवशी शो बंद होईल त्या दिवशी मी सुद्धा..." अमिताभ बच्चन अस का म्हणाले? मंचावरच झाले भावूक, प्रेक्षक म्हणाले प्लीज....

"ज्या दिवशी शो बंद होईल त्या दिवशी मी सुद्धा..." अमिताभ बच्चन अस का म्हणाले? मंचावरच झाले भावूक, प्रेक्षक म्हणाले प्लीज....

Ashutosh Gowariker : निवड प्रक्रिया तांत्रिक कौशल्याहून वरचढ; इफ्फीचे ज्युरी अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांचे प्रतिपादन

Ashutosh Gowariker : निवड प्रक्रिया तांत्रिक कौशल्याहून वरचढ; इफ्फीचे ज्युरी अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांचे प्रतिपादन