वडगाव पुलावर पेट्रोल टँकरला भीषण आग

Updated On:

पुणे – सिंहगड रोड परिसरातील वडगाव पुलावर आज (दि. १४) एका पेट्रोल टँकरला भीषण आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे. हा पेट्रोल टँकर मोकळा असून, तो डोणजेहुन लोणीला चालला होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Agro-meteorological stations : महाराष्ट्रात ११ नवीन स्वयंचलित कृषी-हवामान केंद्रे

2026-04-01 08:24:36

Agro-meteorological stations : महाराष्ट्रात ११ नवीन स्वयंचलित कृषी-हवामान केंद्रे

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात: स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

2026-03-31 22:57:55

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात: स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

Pune: जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

2026-03-31 16:02:09

Pune: जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

Pune News : भाजप युवा मोर्चाच्या मागणीला मोठे यश ! महाज्योतीकडून ऑफलाईन प्रशिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय

2026-03-30 22:34:30

Pune News : भाजप युवा मोर्चाच्या मागणीला मोठे यश ! महाज्योतीकडून ऑफलाईन प्रशिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय

Pune News : अवकाळी पावसामुळे उत्तरपत्रिका भिजल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

2026-03-30 22:11:14