\nभाजपाचं नाक कापलं

\n

तसेच जंतर मंतरवरील आंदोलन, बांकीपूरमधील भाजपचा पराभव पाहता संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हंटले आहे. “भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक ‘डेडलाईन’ असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे,” असे म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

\n

Prithviraj Chavan : प्रशांत किशोर यांच्या ऐतिहासिक विजयानंतर माजी मुख्यमंत्र्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले “भाजपला पराभूत करू शकेल…”

\n

‘अपना टाईम आ गया..’

\n

“भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!आता पूर्वीसारखं ‘अपना टाईम आएगा’ असं नाही तर ‘अपना टाईम आ गया..’ त्यामुळं थोडा धीर धरा…. विजय आपलाच आहे..! आता मला वाटतंय डिलिमिटेशन बिल काही पास होणार नाही. दिल्लीत जंतरमंतरवर झालेलं तरुणाईचं आंदोलन आणि बांकीपूरमध्ये झालेला दारूण पराभव बघितला तर संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही असंच दिसतंय… आणि निश्चितच हा लोकशाहीचा विजय असेल!,” असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.

\n

प्रशांत किशोर यांचा 18 हजार मतांनी विजय
\nबिहार विधानसभेच्या बांकीपूर मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवार नीरज कुमार यांचा 18,953 मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना 63,203 तर नीरज कुमार यांना 44,250 मतं मिळाली. तर राजदच्या उमेदवार रेखा गुप्ता तिसऱ्या स्थानावर राहिल्या, त्यांना 14,085 मतं मिळाली.  Rohit Pawar

\n
\"Prashant

Prashant Kishor

\n

विशेष म्हणजे, गेल्या तीन दशकांपासून बांकीपूरच्या जागेवर भाजपचं वर्चस्व होतं. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार नितीन नवीन यांनी आमदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना नंतर राज्यसभेवर पाठविण्यात आले, त्यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली.

\n

नितीन नवीन यांनी 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत बांकीपूरमधून 51 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र आता या पोटनिवडणुकीत भाजपच्या हातून ही जागा निसटली आहे. Rohit Pawar

\n

हेही वाचा:

\n

Shivsen Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; उद्धव ठाकरेंचा दावा खरा ठरणार?

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rohit Pawar: ‘अपना टाईम आ गया..’; प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Rohit-Pawar-‘.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/our-time-has-come-rohit-pawar-lashes-out-at-the-bjp-following-prashant-kishors-victory#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Rohit-Pawar-‘.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/our-time-has-come-rohit-pawar-lashes-out-at-the-bjp-following-prashant-kishors-victory#webpage","name":"Rohit Pawar: ‘अपना टाईम आ गया..’; प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल","url":"https://www.dainikprabhat.com/our-time-has-come-rohit-pawar-lashes-out-at-the-bjp-following-prashant-kishors-victory","inLanguage":"mr","description":"Rohit Pawar: बांकीपूर मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवार नीरज कुमार यांचा 18,953 मतांनी केला पराभव ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/our-time-has-come-rohit-pawar-lashes-out-at-the-bjp-following-prashant-kishors-victory#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Rohit-Pawar-‘.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/our-time-has-come-rohit-pawar-lashes-out-at-the-bjp-following-prashant-kishors-victory#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/our-time-has-come-rohit-pawar-lashes-out-at-the-bjp-following-prashant-kishors-victory","name":"Rohit Pawar: ‘अपना टाईम आ गया..’; प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल"}}]}}}

Rohit Pawar: ‘अपना टाईम आ गया..’; प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल