Stock Market : शेअर निर्देशांकात एक टक्का वाढ
Updated On:

मुंबई – आठ दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी घसरत होते. आज बऱ्याच गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात एक टक्क्यापर्यंत वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 448 अंकांनी वाढून 59,411 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 0.85 टक्क्यांनी म्हणजे 146 अंकांनी वाढून 17,450 अंकावर बंद झाला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/gold-silver-rates-if-the-price-of-gold-rises-the-price-of-silver-falls/
बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक एकाच दिवसात एक टक्क्याने वाढल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य एकाच दिवसात 3.20 लाख कोटी रुपयांनी वाढले.





