हेही वाचा – Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर आशिया कप खेळणार? ACCचा ‘हा’ नियम बदलू शकतो भारतीय फलंदाजाचं नशीब
\nभारत सरकारचा द्विपक्षीय मालिकेला नकार –
\n\n\n“In so far as bilateral sports events in each other’s country are concerned, Indian teams will not be participating in competitions in Pakistan. Nor will we permit Pakistani teams to play in India”: Ministry of Youth and Affairs, Govt of India pic.twitter.com/s1P0b1AbTT
\n— ANI (@ANI) August 21, 2025
\nभारतीय सरकारने अलीकडेच स्पष्ट केले आहे की, भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणार नाही. दोन्ही संघ फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतील. दोन्ही देशांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती. अलीकडील काळात भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने मालिका आयोजित करण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही.