\n

दरम्यान, पुन्हा एकदा असाच बोल्ड अंदाज अभिनेत्रीने दाखवला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, यामध्ये निया खूपच बोल्ड असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

\n

निया शर्मानं खास लूकमध्ये एका बर्थडे पार्टीला हजेरी लावली. नियाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक आऊटफिट, हातात ब्लॅक बॅग आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे.

\n

निया शर्माच्या या फोटो आणि व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “हिच्या समोर तर उर्फी पण फेल” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “असाच ट्रेलर उर्फीनं घातला होता, तेव्हा तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. अश्या अनेक कमेंट नेटकरी करत आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Nia Sharma : ‘निया शर्मा’चा अतरंगी लूक पाहून नेटकरी चक्रावले; हटके आऊटफिटची होतेय चर्चा…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/nia-sharma.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nia-sharma-the-netizens-were-shocked-to-see-the-dark-look-of-nia-sharma-hot-outfits-are-being-discussed#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/nia-sharma.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/nia-sharma-the-netizens-were-shocked-to-see-the-dark-look-of-nia-sharma-hot-outfits-are-being-discussed#webpage","name":"Nia Sharma : ‘निया शर्मा’चा अतरंगी लूक पाहून नेटकरी चक्रावले; हटके आऊटफिटची होतेय चर्चा…","url":"https://www.dainikprabhat.com/nia-sharma-the-netizens-were-shocked-to-see-the-dark-look-of-nia-sharma-hot-outfits-are-being-discussed","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nia-sharma-the-netizens-were-shocked-to-see-the-dark-look-of-nia-sharma-hot-outfits-are-being-discussed#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/nia-sharma.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/nia-sharma-the-netizens-were-shocked-to-see-the-dark-look-of-nia-sharma-hot-outfits-are-being-discussed#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/nia-sharma-the-netizens-were-shocked-to-see-the-dark-look-of-nia-sharma-hot-outfits-are-being-discussed","name":"Nia Sharma : ‘निया शर्मा’चा अतरंगी लूक पाहून नेटकरी चक्रावले; हटके आऊटफिटची होतेय चर्चा…"}}]}}}

Nia Sharma : ‘निया शर्मा’चा अतरंगी लूक पाहून नेटकरी चक्रावले; हटके आऊटफिटची होतेय चर्चा…

Updated On:
Photo 1

Nia Sharma – ‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘निया शर्मा’ ( Nia Sharma ) छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया शर्माचे ( Nia Sharma ) नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.

नियाने भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केले नसेल, पण तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. निया शर्मा तिच्या ग्लॅमर्स स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

अभिनेत्री निया शर्मा ( Nia Sharma ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, व्हिडिओ आणि फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते आणि सेलिब्रिटी देखील अवाक होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, पुन्हा एकदा असाच बोल्ड अंदाज अभिनेत्रीने दाखवला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, यामध्ये निया खूपच बोल्ड असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

निया शर्मानं खास लूकमध्ये एका बर्थडे पार्टीला हजेरी लावली. नियाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक आऊटफिट, हातात ब्लॅक बॅग आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे.

निया शर्माच्या या फोटो आणि व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “हिच्या समोर तर उर्फी पण फेल” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “असाच ट्रेलर उर्फीनं घातला होता, तेव्हा तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. अश्या अनेक कमेंट नेटकरी करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका