Nia Sharma : अभिनेत्री ‘निया शर्मा’चा स्विमसूटमध्ये जलवा; फोटो झाले व्हायरल !

Updated On:
Photo 1

Nia Sharma  – ‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘निया शर्मा’ (Nia Sharma) छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया शर्माचे (Nia Sharma) नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.

नियाने भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केले नसेल, पण तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. निया शर्मा तिच्या ग्लॅमर्स स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, व्हिडिओ आणि फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते आणि सेलिब्रिटी देखील अवाक होत असतात.

दरम्यान, पुन्हा एकदा असाच बोल्ड अंदाज अभिनेत्रीने दाखवला आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये नियाचा मादक अवतार सर्वांना पाहायला मिळत आहे.

निया शर्मा ही सध्या विदेशात असून धमाल करताना दिसतंय. निया शर्मा ही दुबईमध्ये खास वेळ घालवताना दिसतंय. निया शर्मा हिने अत्यंत बोल्ड लूकमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले.

निया शर्मा हिने बाथटबमध्ये बसून खास फोटोशूट केले. यामध्ये अभिनेत्री कमालीची हॉट दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना निया शर्मा दिसते. निया शर्मा हिचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडल्याचे दिसतंय.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Richa Chadha: ‘हनुमान अंश’ला मोठा प्रतिसाद; रिचा चड्ढा म्हणाली,"केवळ एका चित्रपटाच्या यशावरून..."

Richa Chadha: ‘हनुमान अंश’ला मोठा प्रतिसाद; रिचा चड्ढा म्हणाली,"केवळ एका चित्रपटाच्या यशावरून..."