रांजणगाव महावितरण कार्यालय म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’
Updated On:

रांजणगाव(पुणे) : रांजणगाव येथील महावितरण कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असे म्हणावे लागेल. कारण कार्यालय रांजणगावात आहे आणि अधिकारी मात्र शिक्रापूरमध्ये असतात. त्यामुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नसल्यामुळे येथे सक्षम कायम अधिकारी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1329316837408018/
तसेच याठिकाणी त्वरित अधिकार्याची नेमणूक करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.





