निक्की तांबोळीचा बोल्ड अवतार पाहून नेटकरी हैराण; अभिनेत्रीचे हावभाव पाहून फुटेल घाम..!

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात. निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असून, ती चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. दरम्यान, असच काहीस निक्कीने पुन्हा एकदा करून दाखवलं आहे. हो… निक्कीने नुकतंच तिच्या अधिकृत इन्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड आणि मादक फोटो शेअर केले आहेत.

ज्यात तिचा सिझलिंग लूक दिसला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जर तुम्ही हे फोटो पहिले तर यात अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमर्स लूकमध्येही बोल्डनेसची भर घातली असल्याचं दिसून येईल. यामध्ये अभिनेत्रीने ब्लू डेनिम जीन्स आणि त्याच रंगाचे जॅकेट परिधान केलं आहे. यामध्ये निक्की कमालीची हॉट दिसत आहे. हा लूक दाखवत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर अनेक हटक्या पोज दिल्या आहेत.

अभिनेत्री चाहते देखील तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तिचा मादक अंदाज चाहत्यांना वेड लावणार आहे. नेटकरी अद्यापही या बोल्ड फोटोंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. लाखो चाहत्यांना निक्कीचे फोटो आवडले असून, सर्वच जण तिच्या प्रेमात पडले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!