वायनाडवर निसर्ग कोपला ! मृतांची संख्या २०० हून अधिक; आरोग्य मंत्री काय म्हणाले, पाहा…..

Updated On:

Wayanad landslides – वायनाड जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनात झालेल्या मृत्यू प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाने जी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार यात २०१ जणांचा मृत्यू झाला असून २६४ जण जखमी झाले आहेत.

विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मृतांमध्ये ८२ महिला आहेत. याव्यतिरिक्त, १३० शरीराचे अवयव देखील बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय, या आपत्तीत २६४ जण जखमी झाले असून त्यापैकी १७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दोघांना इतर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे आणि ८६ जणांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,

भूस्खलनात गंभीर जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी वायनाडमधील सरकारी रुग्णालयांमध्ये आयसीयू तयार करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने असेही सांगितले होते की वायनाडमधील ९१ मदत शिबिरांमध्ये ९३२८ लोकांना हलवण्यात आले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव