\n

निया शर्माने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती प्रचंड ग्लॅमर्स दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये नियाने काळ्या रंगाचा थाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबतच तिने “माझा हा थाय स्लिट ड्रेसची किंमत ही तुमच्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुमचा पगार वाढविण्याकडे जास्त लक्ष द्या.!’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

\n
\n
\n

\n

तिची ही पोस्ट नेटकऱ्यांना खिजवणारी आहे. दरम्यान, या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक झाले आहेत. पण दुसरीकडे कडे तिला नेटकऱ्यांनी खडेबोल सुनावले आहेत. इंस्टाग्रामवर निया शर्माचा मोठा चाहता वर्ग असून, तिचे लाखोंच्या संख्येत फॉलोवर्स आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“माझ्या ड्रेसची किंमत तुमच्या पगारापेक्षा जास्त…’; अभिनेत्रीची नेटकऱ्यांना खिजवणारी पोस्ट व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/nia-sharma.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/my-dress-costs-more-than-your-salary#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/nia-sharma.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/my-dress-costs-more-than-your-salary#webpage","name":"“माझ्या ड्रेसची किंमत तुमच्या पगारापेक्षा जास्त…’; अभिनेत्रीची नेटकऱ्यांना खिजवणारी पोस्ट व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/my-dress-costs-more-than-your-salary","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/my-dress-costs-more-than-your-salary#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/nia-sharma.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/my-dress-costs-more-than-your-salary#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/my-dress-costs-more-than-your-salary","name":"“माझ्या ड्रेसची किंमत तुमच्या पगारापेक्षा जास्त…’; अभिनेत्रीची नेटकऱ्यांना खिजवणारी पोस्ट व्हायरल"}}]}}}

“माझ्या ड्रेसची किंमत तुमच्या पगारापेक्षा जास्त…’; अभिनेत्रीची नेटकऱ्यांना खिजवणारी पोस्ट व्हायरल

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘निया शर्मा’ छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया अभिनयासोबतच सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. मात्र, यावेळी निया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

निया शर्माने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती प्रचंड ग्लॅमर्स दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये नियाने काळ्या रंगाचा थाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबतच तिने “माझा हा थाय स्लिट ड्रेसची किंमत ही तुमच्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुमचा पगार वाढविण्याकडे जास्त लक्ष द्या.!’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

तिची ही पोस्ट नेटकऱ्यांना खिजवणारी आहे. दरम्यान, या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक झाले आहेत. पण दुसरीकडे कडे तिला नेटकऱ्यांनी खडेबोल सुनावले आहेत. इंस्टाग्रामवर निया शर्माचा मोठा चाहता वर्ग असून, तिचे लाखोंच्या संख्येत फॉलोवर्स आहे.

आणखी संबंधित बातम्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका