\n\n#WATCH | Maharashtra | Former Captain of the Indian Cricket Team Mahendra Singh Dhoni leaves after attending actor Salman Khan’s 60th birthday party at Panvel. pic.twitter.com/Sb7XA186Eo
\n— ANI (@ANI) December 26, 2025
\nहेही वाचा – IND W vs SL W : भारताने सलग तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत मालिका घातली खिशात
नदीम यांनी सांगितले की, “धोनीला झारखंडच्या प्रत्येक देशांतर्गत खेळाडूची आकडेवारी तोंडपाठ आहे. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर त्याचे बारीक लक्ष होते.” विशेष म्हणजे, झारखंडने हरियाणाचा पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला, ज्यामागे धोनीचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
\nहेही वाचा – AUS vs ENG : आऊट की नॉट आऊट? लाबुशेनच्या विकेटवरुन पेटला वाद, रुटने घेतलेल्या कॅचचा VIDEO व्हायरल
\nआयपीएल २०२६ आणि भविष्य –
\n\n\nFinally a picture of #SalmanKhan & #MSDhoni together from tonight’s party! I can relax now. #HappyBirthdaySalmanKhan pic.twitter.com/iHazCzjQw6
\n— Shweta SK (@Shweta7770) December 26, 2025
\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आजही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) अविभाज्य भाग आहे. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा दरवर्षी होत असल्या तरी, तो आगामी हंगामातही पिवळ्या जर्सीत मैदानात उतरून चाहत्यांचे मनोरंजन करेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.