\n

गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटाध्यक्ष मेळावा कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बोलताना जोरदार फटकेबाजी केली. राज ठाकरे म्हणाले, राज्यपाल पदावर बसलेत म्हणून त्यांचा मी मान राखतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. कोश्‍यारी तुम्ही गुजराती-मारवाडी या समाजाला पहिल्यांदा विचारा की, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?, तुम्ही उद्योगपती आणि व्यापारी आहात तर तुम्ही तुमच्या राज्यात का व्यापार केला नाहीत?, याचं कारण म्हणजे उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती.

\n

Maharashtra : ‘…तर उठाव होणारच!’ राज्यपालांविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक

\n

\n

महाराष्ट्र मोठाच होता आणि मोठाच आहे. हा देश नव्हता त्यावेळी या भागाला हिंद प्रांत म्हणत होते. या हिंद प्रांतावर अनेक आक्रमण झाली. यामध्ये मोगल, पोर्तुगीज आणि ब्रिटीश आले. परंतु या हिंद प्रांतावरती जर सव्वाशे वर्ष खऱ्या अर्थाने कुणी राज्य केले असेल तर ते आमच्या मराठेशाहींनी केले. आजही परदेशातील कोणताही प्रकल्प देशात आणायचा असेल तर त्याची पहिली पसंती महाराष्ट्र असते. कारण त्यांची इच्छा महाराष्ट्रात उद्योगधंदा थाटण्याची असते, असं राज ठाकरे म्हणाले.

\n

“काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही.
\n– राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

\n

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्‍तव्यावरून राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. राहुल गांधी सावरकरांवर बोलणार, भाजप नेहरूंबद्दल बोलणार, मग अजून कोणतरी अजून एखाद्या महापुरुषांवर बोलणार. हे किती दिवस चालणार, ज्यांनी देशासाठी आयुष्य दिलं त्या सगळ्या महापुरुषांना का बदनाम करताय? असे देखील ते म्हणाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#RajThackerayLive : उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/11/rk.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mns-president-raj-thackeray-criticized-governor-koshyari#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/11/rk.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/mns-president-raj-thackeray-criticized-governor-koshyari#webpage","name":"#RajThackerayLive : उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका","url":"https://www.dainikprabhat.com/mns-president-raj-thackeray-criticized-governor-koshyari","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mns-president-raj-thackeray-criticized-governor-koshyari#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/11/rk.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/mns-president-raj-thackeray-criticized-governor-koshyari#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/mns-president-raj-thackeray-criticized-governor-koshyari","name":"#RajThackerayLive : उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका"}}]}}}

#RajThackerayLive : उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका