Maharashtra : ‘…तर उठाव होणारच!’ राज्यपालांविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते सध्या निशण्यावर आहेत. त्यांनी माफी मागावी आणि त्यांना पदावरून पायउतार करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. तसेच या मागणीची दखल घेतली जात नसेल, तर राज्यात उठाव होणार असा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे. भगतसिंग कोश्यारी … Continue reading Maharashtra : ‘…तर उठाव होणारच!’ राज्यपालांविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक