\n

 

\n

 

\n

 

\n

मिलिंद गवळी  यांची पोस्ट

\n


\n
‘हंबरून वासराले चाटती जवा गाय,
\nतिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय “.
\nकाही दिवसांपूर्वी रावेत पुण्याचे श्री रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेत जाण्याचा योग आला, ते भारता मधले प्रख्यात pure breed गीर गाईंच्या जातीचे संशोधक, अभ्यासक आहेतच, आणि त्यांच्या गो शाळेमध्ये शंभरहून अधिक गीर जातीच्या गायी आहेत , अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या कडे त्या गाईंची निगा ठेवली जाते,
\nते सगळं पाहून मन भारावून गेलं आणि भरूनही आलं,
\nश्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं,
\nआणि माझ्या नावातच गवळी आहे, त्यामुळे गाईंच्या सानिध्यात राहणं माझा अधिकारच आहे, कदाचीत म्हणून च गाईंच्या सानिध्यात माझं मन रमतं, आणि रविशंकर यांसारख्ये व्यक्ती ज्यांना गाईन विषयी एवढं ज्ञान आहे, आणि खूप छान पद्धतीने ते गाईंची काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम आणि आदर खूप खूप वाढला आहे. त्यांची गोशाळा बघून , त्यांचं ज्ञान जाणवून त्यांच्याबद्दल मला खूप हेवा वाटला, आपण गवळी असून आपल्याला या जन्मात असं काही जमणार नाही याचीही खंत वाटली,
\nत्या आधी एकदा इस्कॉनच्या गोवर्धन आश्रमात जाण्याचा पण योग आला होता, तिथेही गाईंची निगा फार छान पद्धतीने ठेवली जाते, आणि
\nमाझा कॉलेजचा मित्र जो आता प्रसिद्ध निर्माता आहे शशांक सोळंकी , त्याने त्याच्या वाड्याला असलेल्या फॉर्मवर गाय पाळली आहे, खरंच मला हेवा वाटतो हा सगळ्या गोष्टींचा.
\nआजच्या काळामध्ये शहरात राहणाऱ्या लाल गाईला घरी आणणं, ही तर अशक्य गोष्ट वाटते,
\nपूर्वीच्या काळी गावात प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच, असं
\nम्हटलं जायचं ज्याच्या घरी गाय आहे, त्याच्या घरी मुलं बाळ दुष्काळात पण उपाशी राहणार नाहीत,
\nआपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात , गाईची पूजा केली जाते,
\nकितीतरी वेळेला माझ्या आईने मला गाई साठी काढून ठेवलेला नैवेद्य “गाईला भरून ये असं सांगितलं” आणि मी मोटरसायकल वर्रून गाय शोधत अनेक वेळेला फिरलेलो आहे.
\nमाहींमच्या शितळादेवी मंदिरात गाय वाल्या मावशी आणि माझी चांगली ओळखही झाली होती. माझ्या आईची गाई वर खूप श्रद्धा होती.

\n

रविशंकरांबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की ,
\nआपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गायांची फार काळजी घेतली जात नाही.’

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत,”हंबरून वासराले चाटती जवा गाय, तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय”","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/milind-gavai.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/milind-gawlis-post-in-discussion-hambarun-veal-licks-the-cow-she-looks-like-me#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/milind-gavai.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/milind-gawlis-post-in-discussion-hambarun-veal-licks-the-cow-she-looks-like-me#webpage","name":"मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत,”हंबरून वासराले चाटती जवा गाय, तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय”","url":"https://www.dainikprabhat.com/milind-gawlis-post-in-discussion-hambarun-veal-licks-the-cow-she-looks-like-me","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/milind-gawlis-post-in-discussion-hambarun-veal-licks-the-cow-she-looks-like-me#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/milind-gavai.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/milind-gawlis-post-in-discussion-hambarun-veal-licks-the-cow-she-looks-like-me#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/milind-gawlis-post-in-discussion-hambarun-veal-licks-the-cow-she-looks-like-me","name":"मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत,”हंबरून वासराले चाटती जवा गाय, तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय”"}}]}}}

मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत,”हंबरून वासराले चाटती जवा गाय, तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय”