\n

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर रकुलप्रीत अभिनेता अजय देवगण सोबत “दे दे प्यार दे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आली. या चित्रपटाला चांगली पसंती मिळाल्यामुळे ती अनेक बॉलीवूड निर्मात्यांच्या नजरेत आली.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

\n
\n
\n

\n

रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. रकुलप्रीत आपल्या परफेक्‍ट फिगरसाठी प्रचंड मेहनत घेते. तिला वर्कआऊट करणे प्रचंड आवडते आणि त्यामुळे ती रोज जिमला जाते. तसेच तिला वेगवेळ्या ठिकाणी फिरण्याची सुद्धा प्रचंड आवड आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

\n
\n
\n

\n

सध्या रकुल आपल्या फॅमिली सोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. रकुलने ‘मालदीव व्हेकेशन’चे बरेच फोटो सोशलवर पोस्ट केले आहेत. रकुलच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत. बिकिनी, बॅकलेस असे अनेक बोल्ड फोटो रकुलने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

\n
\n
\n

\n

फॅशन सुद्धा तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास रकुल लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटात एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रकुलचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Maldives Photo : रकुलप्रीत सिंह करतेय मालदीवमध्ये फुल टू एन्जाय; बोल्ड फोटो व्हायरल…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/rakulprit-sing.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/maldives-photo-rakulpreet-singh-doing-full-to-enjoy-in-maldives-bold-photo-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/rakulprit-sing.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/maldives-photo-rakulpreet-singh-doing-full-to-enjoy-in-maldives-bold-photo-viral#webpage","name":"Maldives Photo : रकुलप्रीत सिंह करतेय मालदीवमध्ये फुल टू एन्जाय; बोल्ड फोटो व्हायरल…","url":"https://www.dainikprabhat.com/maldives-photo-rakulpreet-singh-doing-full-to-enjoy-in-maldives-bold-photo-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/maldives-photo-rakulpreet-singh-doing-full-to-enjoy-in-maldives-bold-photo-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/rakulprit-sing.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/maldives-photo-rakulpreet-singh-doing-full-to-enjoy-in-maldives-bold-photo-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/maldives-photo-rakulpreet-singh-doing-full-to-enjoy-in-maldives-bold-photo-viral","name":"Maldives Photo : रकुलप्रीत सिंह करतेय मालदीवमध्ये फुल टू एन्जाय; बोल्ड फोटो व्हायरल…"}}]}}}

Maldives Photo : रकुलप्रीत सिंह करतेय मालदीवमध्ये फुल टू एन्जाय; बोल्ड फोटो व्हायरल…

Updated On:
Photo 1

मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. राकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर रकुलप्रीत अभिनेता अजय देवगण सोबत “दे दे प्यार दे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आली. या चित्रपटाला चांगली पसंती मिळाल्यामुळे ती अनेक बॉलीवूड निर्मात्यांच्या नजरेत आली.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. रकुलप्रीत आपल्या परफेक्‍ट फिगरसाठी प्रचंड मेहनत घेते. तिला वर्कआऊट करणे प्रचंड आवडते आणि त्यामुळे ती रोज जिमला जाते. तसेच तिला वेगवेळ्या ठिकाणी फिरण्याची सुद्धा प्रचंड आवड आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

सध्या रकुल आपल्या फॅमिली सोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. रकुलने ‘मालदीव व्हेकेशन’चे बरेच फोटो सोशलवर पोस्ट केले आहेत. रकुलच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत. बिकिनी, बॅकलेस असे अनेक बोल्ड फोटो रकुलने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

फॅशन सुद्धा तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास रकुल लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटात एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रकुलचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?