\n

फोटोमध्ये मलायका बिकिनी घालून स्विमिंग पूलजवळ पोज देत आहे. तिने काळ्या रंगाचे शेड्स देखील घातले आहेत. मलायका बिकिनीमध्ये तिचे फिगर फ्लॉन्ट करत आहे. चाहते मलायकाच्या फोटोंवर खूप कमेंट करत आहेत.

\n

एकाने लिहिले – ‘फिटनेसचे रहस्य काय आहे?’ तर दुसऱ्याने लिहिले – ‘परफेक्ट’. अभिनेत्रीचे हे फोटो १ तासापेक्षा कमी वेळात हजारो लोकांनी लाईक केले आहेत. अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज चांगलाच व्हायरल झाला आहे.

\n

मलायकाच्या फिटनेसचे रहस्य योगा आहे. ती कधीही तिचे योगा सत्र चुकवत नाही. ती तिचे योगा व्हिडिओ देखील शेअर करत राहते. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मलायका सध्या रेमो डिसूझासोबत ‘हिप हॉप इंडिया २’ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.

\n

दरम्यान, मलायकाने १९९८ मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन एकत्र दिसून आले. मात्र, आता त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे.

\n

अभिनेत्री मलायकाला ‘छैय्या छैय्या..’ गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तर अभिनेता अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Malaika Arora : बॅकलेस ड्रेसमध्ये ‘मलायका अरोरा’चा बोल्ड अंदाज; नवीन Photos व्हायरल !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/malaika-arora.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/malaika-arora-malaika-aroras-bold-look-in-a-backless-dress-new-photos-go-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/malaika-arora.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/malaika-arora-malaika-aroras-bold-look-in-a-backless-dress-new-photos-go-viral#webpage","name":"Malaika Arora : बॅकलेस ड्रेसमध्ये ‘मलायका अरोरा’चा बोल्ड अंदाज; नवीन Photos व्हायरल !","url":"https://www.dainikprabhat.com/malaika-arora-malaika-aroras-bold-look-in-a-backless-dress-new-photos-go-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/malaika-arora-malaika-aroras-bold-look-in-a-backless-dress-new-photos-go-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/malaika-arora.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/malaika-arora-malaika-aroras-bold-look-in-a-backless-dress-new-photos-go-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/malaika-arora-malaika-aroras-bold-look-in-a-backless-dress-new-photos-go-viral","name":"Malaika Arora : बॅकलेस ड्रेसमध्ये ‘मलायका अरोरा’चा बोल्ड अंदाज; नवीन Photos व्हायरल !"}}]}}}

Malaika Arora : बॅकलेस ड्रेसमध्ये ‘मलायका अरोरा’चा बोल्ड अंदाज; नवीन Photos व्हायरल !

Updated On:
Photo 1

Malaika Arora : बॉलिवूड दिवा ‘मलायका अरोरा’ जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहते बेभान होऊन जातात. यावेळीही असाच काहीसा प्रकार मलायका अरोराने केल्याचं पाहायला मिळालं. मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्या बोल्ड लूकने फॅन्सला वेड लावताना दिसते.

मलायका ५१ वर्षांची आहे पण ती फिटनेसमध्ये आजच्या अभिनेत्रींशी स्पर्धा करू शकते. मलायकाचे वय वाढत आहे पण तिचे सौंदर्य आणि फिटनेस वाढत आहे. ती अधिक सुंदर होत चालली आहे. तिने अलीकडेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मलायका बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे तर काहीमध्ये ती बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या फोटोंना भरपूर कमेंट्स आणि लाईक्स मिळत आहेत. मलायका बॅकलेस लाल ड्रेसमध्ये पूलजवळ बॅक पोज देताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Bubble (@bollywoodbubble)

फोटोमध्ये मलायका बिकिनी घालून स्विमिंग पूलजवळ पोज देत आहे. तिने काळ्या रंगाचे शेड्स देखील घातले आहेत. मलायका बिकिनीमध्ये तिचे फिगर फ्लॉन्ट करत आहे. चाहते मलायकाच्या फोटोंवर खूप कमेंट करत आहेत.

एकाने लिहिले – ‘फिटनेसचे रहस्य काय आहे?’ तर दुसऱ्याने लिहिले – ‘परफेक्ट’. अभिनेत्रीचे हे फोटो १ तासापेक्षा कमी वेळात हजारो लोकांनी लाईक केले आहेत. अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज चांगलाच व्हायरल झाला आहे.

मलायकाच्या फिटनेसचे रहस्य योगा आहे. ती कधीही तिचे योगा सत्र चुकवत नाही. ती तिचे योगा व्हिडिओ देखील शेअर करत राहते. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मलायका सध्या रेमो डिसूझासोबत ‘हिप हॉप इंडिया २’ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.

दरम्यान, मलायकाने १९९८ मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन एकत्र दिसून आले. मात्र, आता त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्री मलायकाला ‘छैय्या छैय्या..’ गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तर अभिनेता अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव