malaika arora : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसला ‘मलायका अरोरा’चा हॉट अंदाज; फोटोंनी वाढवलं तापमान….

Updated On:
Photo 1

मुंबई – 49 वर्षांची ‘मलायका अरोरा’ (malaika arora) जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहते बेभान होऊन जातात. यावेळीही असाच काहीसा प्रकार मलायका अरोराने (malaika arora) केल्याचं पाहायला मिळालं.

नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमात मलायका अरोरा निळ्या रंगाचा ड्रेस घालून पोहोचली होती. अभिनेत्रीचा हा ड्रेस डोक्यापासून पायापर्यंत अतिशय ग्लॅमर्स होता. यावेळी मलायकाने इंटरनेटचे तापमान वाढवले.

मलायकाचा हा ड्रेस एका बाजूने ऑफ शोल्डर आहे आणि खालच्या बाजूला, या ड्रेसमध्ये इतका लांब कट आहे की तो अभिनेत्रीचा लूक आणखी बोल्ड आणि ग्लॅमरस बनवत आहे.

हा सुपरहॉट ड्रेस परिधान करून मलायका इव्हेंटमध्ये पोहोचताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पापाराझींसमोर अभिनेत्री किलर पोज देतानाही दिसली. फॅन्सला देखील अभिनेत्रीचा हा बोल्ड लूक खूपच आवडला आहे.

आजकाल मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्या बोल्ड लूकने फॅन्सला वेड लावताना दिसत आहे. मात्र, त्याचवेळी तिच्या आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या बातम्याही सातत्याने येत आहेत.

मात्र, या बातम्यांमध्ये काही अश्या देखील बातम्या होत्या ज्यामध्ये दोघेही लेट नाईट डिनर डेटवर गेले होते. यावेळी मलायका हॉट ड्रेसमध्ये दिसली होती.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना