Maharashtra Budget 2023 : आज ‘लोकप्रिय’ अर्थसंकल्प; सर्वसामान्यांच्या आशा पूर्ण होणार का? वाचा…

Updated On:

मुंबई – शिंदे फडणवीस या सरकार पहिल्यांदाच आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पेटाऱ्यातून राज्याला काय देणार याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाली असून या आठ महिन्यांमध्ये शिंदे यांनी निर्णयांचा धडाका लावला. त्यामुळे अर्थसंकल्पातही याचे प्रतिबिंब उमटेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे. उद्योगात 6.1 टक्‍के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

31 मार्च रोजी संपणाऱ्या 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा विकासदर 6.8 टक्‍के आणि देशाचा विकासदर 7 टक्‍क्‍यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2 टक्‍के, उद्योगक्षेत्रात 6.1 टक्‍के, सेवाक्षेत्रात 6.4 टक्‍के वाढ होण्याची शक्‍यता.

आणखी संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

2026-10-06 09:38:41

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

Nevasa : नेवासा तालुक्यात रस्ते खड्यात; तक्रार करणाराला दमबाजी ?

2026-10-05 22:04:38

Nevasa : नेवासा तालुक्यात रस्ते खड्यात; तक्रार करणाराला दमबाजी ?

Pune Navratri Festival : पुण्यातील नवरात्र मंडळांसाठी स्पर्धांचे आयोजन; 75 हजारांहून अधिक रुपयांची बक्षिसे

2026-10-05 20:50:33

Pune Navratri Festival : पुण्यातील नवरात्र मंडळांसाठी स्पर्धांचे आयोजन; 75 हजारांहून अधिक रुपयांची बक्षिसे