#व्हिडीओ : कसबा पेठ मतदारसंघात प्रशासन सज्ज
Updated On:

पुणे – पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये उद्याच्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रशासन सज्ज झाले आहे.
मतदानाचे साहित्य, ईव्हिएम मशिन्स इत्यादी साहित्य घेऊन कर्मचारी कसब्यात दाखल झाले आहेत. त्यांची पूर्ण तयारी झाल्याचे यावेळी पहायला मिळाले आहे.





