मुंबई – ऍमेझॉन प्राईम वरील बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजचा नुकताच दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येऊन गेला. या वेब सिरीच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.
बबलू, गुड्डू, कालीन भैया, मुन्ना भैया आणि डिंपी या सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं आहे. हे सगळेच कलाकार अभिनयाच्या बाबतीत एका-पेक्षा ठरले आहे.
दरम्यान, याच मिर्जापूर मधील अतिशय सोज्वळ आणि सध्या वेशात राहणारी डिंपी म्हणजेच, अभिनेत्री हर्षिता गौर रियल लाईफमध्ये एकदम हॉट आहे. डिंपी अनेकदा आपल्या हॉटनेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
नुकतंच हर्षिता गौरने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमर्स दिसत आहे. डिंपीचा हा हॉट लूक पाहून अनेकांना थंडीत सुद्धा घाम फुटला आहे. या फोटोत ती वडाच्या झाडापाशी सफेद रंगाचा शॉर्ट वनपीस घालून हॉट पोज देताना दिसत आहे.