Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

Adani Port Protests : अदानींच्या प्रकल्पाला विरोध; केरळमध्ये जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला

by प्रभात वृत्तसेवा
November 28, 2022 | 9:57 pm
A A
Adani Port Protests : अदानींच्या प्रकल्पाला विरोध; केरळमध्ये जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला

त्रिवेंद्रम :– केरळच्या विझिंजम येथील अदानी बंदर प्रकल्पाच्या विरोधात गेल्या शंभर दिवसांपासून आंदोलन सुरू असून रविवारी रात्री 3 हजार लोकांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत तोडफोड केली. यात 36 पोलीस जखमी झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याची आणि अन्य तिघांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी हा हल्ला आणि तोडफोड करण्यात आली आहे. यात काही महिला आणि लहान मुलेही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आशियातील सगळ्यांत श्रीमंत उद्योजक असलेल्या गौतम अदानी यांच्याकडून या बंदर प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यात आमच्या उपजिवीकेच्या साधनावर गदा आली असल्याचा आरोप करत स्थानिक मासेमारांनी त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पर्यावरणाच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचा अरोप असून रविवारी आंदोलन चिघळले आणि पोलीस ठाण्यावरच हल्लाबोल झाला.

दरम्यान, नियमांच्या उल्लंघनाचा आरोप कंपनीने फेटाळला आहे. जे काही आरोप केले जात आहेत ते वातावरण बदलाचा परिणाम असल्याचाही त्यांचा दावा आहे. गेल्याच आठवड्यात केरळ उच्च न्यायालयाने प्रकल्पाच्या कामकाजात आडकाठी न आणण्याचे निर्देश स्थानिकांना दिले होते. मात्र तरीही ते पाळले गेले नसून गेल्या आठवड्यात प्रकल्पाकडे एकही वाहन जाऊ देण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्याचे संतप्त पडसाद रविवारी रात्री उमटल्याचे पाहायला मिळाले आणि जमावाने पोलिसांशी संघर्ष केला.

Electricity Bill Issue : वीज बिलाच्या मुद्द्यावर फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले “त्यांना बोलण्याचा…”

पोलिसांच्या वाहनांचे नुकसान करण्यात आले असून अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. या ठिकाणी 900 पोलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, आम्ही गोंधळ न घालता जात असताना पोलिसांनीच चिथावणी दिल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर प्रकल्प आता अगदी पुढच्या टप्प्यात पोहोचला असताना त्यांना आता हा प्रकल्पच नको आहे. त्यामुळे त्यांचे काहीही भले होणार नाही अशी भूमिका एका मंत्र्यांनी सरकारची बाजू मांडताना स्पष्ट केली आहे.

Tags: #AdaniPort#ProtestorsAttackkerala

शिफारस केलेल्या बातम्या

केरळमध्येही भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्ता काबीज करेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास
Top News

केरळमध्येही भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्ता काबीज करेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास

3 weeks ago
केरळच्या मंदिरात खऱ्या हत्तीऐवजी रोबोटिक हत्ती करणार धार्मिक विधी
Top News

केरळच्या मंदिरात खऱ्या हत्तीऐवजी रोबोटिक हत्ती करणार धार्मिक विधी

3 weeks ago
अखेर मुलगीच धावली पित्याच्या मदतीला; शरीराचा महत्वाचा भाग देऊन वाचवले वडिलांचे प्राण
Top News

अखेर मुलगीच धावली पित्याच्या मदतीला; शरीराचा महत्वाचा भाग देऊन वाचवले वडिलांचे प्राण

1 month ago
केरळ: मंदिराला कोणता रंग द्यावा याबाबत जिल्हा प्रशासन, पोलीस दबाव आणू शकत नाहीत – उच्च न्यायालय
Top News

केरळ: मंदिराला कोणता रंग द्यावा याबाबत जिल्हा प्रशासन, पोलीस दबाव आणू शकत नाहीत – उच्च न्यायालय

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 270 धावांचं लक्ष्य

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

कृषीमंत्र्यांकडून नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी, म्हणाले “युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून 2 दिवसात भरपाई…”

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

Jammu and Kashmir : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी, BSF ने गोळीबार करताच….

…मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान ! राज ठाकरे भावी मुख्यामंत्री.. या मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांचा टोला

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

मनसे – शिंदे गटाची युती होणार ? राज ठाकरेंच्या सभेपूर्वी CM शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चांना उधाण

Mumbai Weather : मुंबईत मंगळवारी ‘एकाच दिवसात’ गेल्या ’17 वर्षातील’ मार्चमधला सर्वाधिक पाऊस

Covid 19 : काळजी घ्या..! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 134 कोरोना रुग्णांची नोंद

Most Popular Today

Tags: #AdaniPort#ProtestorsAttackkerala

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!