नवी दिल्ली – भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज (दि. 25) इतिहास रचला. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-7, 21-7 असे पराभूत केले. सिंधूने हा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावलं आहे.
दरम्यान, पी. व्ही. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरी बद्दल देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे.
The stupendously talented @Pvsindhu1 makes India proud again!
Congratulations to her for winning the Gold at the BWF World Championships. The passion and dedication with which she’s pursued badminton is inspiring.
PV Sindhu’s success will inspire generations of players.
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2019
News Flash: P.V Sindhu has done it! She WINS World Championship title; annihilates World No. 4 Nozomi Okuhara 21-7, 21-7 in Final in just 36 mins.
Its 1st time ever that an Indian shuttler has won World Championships title.
What a moment! #BWFWorldChampionships pic.twitter.com/IszBUG8nbI— India_AllSports (@India_AllSports) August 25, 2019