सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक निकालात ‘या’ दोन मतदारसंघात टाय
Updated On:

सातारा – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकालात कोरेगा आणि माण मतदारसंघात टाय झाला आहे.
कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून विजय उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.
कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी पंचेचाळीस मिळालेले आहेत. येथे 90 मतदान झाले होते.
मानते शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मते मिळाली आहेत. येथे एकूण 74 तर मते होती. मात्र मतदानादिवशी 72 मतदान झाले होते दोन मतदारांनी मतदान प्रक्रियेचे पाठ फिरवली होती.





