#IFFI2019 : दरवर्षी न चुकता ‘इफ्फी’ला भेट देणाऱ्या डेलीगेट्सचा अनुभव
Updated On:

पणजी : ५० वा इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पणजी गोवा इथं सुरु आहे. यंदा इफ्फीमध्ये दरवर्षी न चुकता भेट देणारे सांगलीचे विनायक शितोळे यांनी डिजिटल प्रभात कडे यंदाच्या सुवर्णमहोत्सवी इफ्फी बद्दलचे मनोगत व्यक्त केले आहे.





