\n

विशेष म्हणजे, एका हाताने तिने व्हॅनला धरून ठेवले असून, दुसऱ्या हातात तिचा मोबाईलही दिसत आहे. काही काळ ती पोलिसांची व्हॅन पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या काही आंदोलकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाल्याचे सांगितले जात आहे. (Rhiya Ahir)

\n

हे देखील वाचा : Who is Rhiya Ahir : कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली ! ‘रिया अहीर’ नेमकी कोण आहे? वाचा….

\n

 

\n

रिया अहीर नेमकी कोण आहे?  (Rhiya Ahir)

\n

रिया अहीरने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वतःला मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून नमूद केले आहे. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास १ लाख फॉलोअर्स आहेत. ती ‘दिलबरा’ या प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. ती हाताने तयार केलेल्या कपड्यांचा व्यवसाय करते आणि ‘रियासत’ नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँड चालवते.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by ʀʜɪʏᴀ ᴇᴋᴏᴜꜱɪʏᴀ (@rhiyaahir)

\n
\n
\n

\n

मात्र, आंदोलनादरम्यान काय घडलं? तिने पोलिसांची व्हॅन का अडवली, या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः रियाने दिली आहेत.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रिया म्हणाली,  “मी माझ्या मित्रांची वाट पाहात होते. मला यावेळी दुरून आझादीचे नारे ऐकायला येत होते.

\n

आपल्याला स्वातंत्र्य तर अगोदरच मिळालेलं आहे. पण आपल्यासोबत जे चुकीचं घडतंय, अत्याचाराविरोधात आवाज उठवणं फार गरजेचं आहे. माझ्या मित्रांना उशीर होत होता. एक तर मुंबईत पार्किंची अडचण आहे. त्यामुळे अर्धे आंदोलन संपलेले होते. त्यामुळे मला वेळ वाया घालवायचा नव्हता,” असं तिनं सांगितलं.

\n

तसेच, पुढे बोलताना, मी एकटीच होते. माझ्यासोबत माझे मित्र नव्हते. मला इन्स्टाग्रामवरूनच लोक आम्ही पण आंदोलनात यावं का, असं विचारत होते. मी त्या सगळ्यांनाच या म्हणत होते. सरकारकडे सत्ता आहे. ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आपण आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. मला अगोदर भीती वाटली होती, असंही तिने बोलून दाखवलं.

\n

मला शहीद व्हायला आवडेल :

\n

“मी तेव्हा जिथे उभी होते तेव्हा ते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस गाडी हळूहळू चालवत होते. मी करेंगे या मरेंगे असं ठरवलं. गाडी माझ्या अंगावरून गेली असती तरीही मला त्याची पर्वा नव्हती. मी शहीद झाले असते. मला पीडित नागरिक म्हणून जगण्यापेक्षा मला शहीद व्हायला नेहमी आवडेल,” असं देखील ती यावेळी म्हणाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rhiya Ahir : “गाडी माझ्या अंगावरून गेली असती तर मी शहीद झाले असते.. मला शहीद व्हायला नेहमी आवडेल”; पोलिसांना भिडणारी रिया अहिर थेट म्हणाली….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/DD-64.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/if-the-vehicle-had-run-over-me-i-would-have-become-a-martyr-i-would-always-love-to-be-a-martyr-rhiya-ahir-cjp#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/DD-64.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/if-the-vehicle-had-run-over-me-i-would-have-become-a-martyr-i-would-always-love-to-be-a-martyr-rhiya-ahir-cjp#webpage","name":"Rhiya Ahir : “गाडी माझ्या अंगावरून गेली असती तर मी शहीद झाले असते.. मला शहीद व्हायला नेहमी आवडेल”; पोलिसांना भिडणारी रिया अहिर थेट म्हणाली….","url":"https://www.dainikprabhat.com/if-the-vehicle-had-run-over-me-i-would-have-become-a-martyr-i-would-always-love-to-be-a-martyr-rhiya-ahir-cjp","inLanguage":"mr","description":"मी करेंगे या मरेंगे असं ठरवलं. गाडी माझ्या अंगावरून गेली असती तरीही मला त्याची पर्वा नव्हती. मी शहीद झाले असते. मला पीडित नागरिक म्हणून जगण्यापेक्षा मला शहीद व्हायला नेहमी आवडेल.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/if-the-vehicle-had-run-over-me-i-would-have-become-a-martyr-i-would-always-love-to-be-a-martyr-rhiya-ahir-cjp#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/DD-64.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/if-the-vehicle-had-run-over-me-i-would-have-become-a-martyr-i-would-always-love-to-be-a-martyr-rhiya-ahir-cjp#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/if-the-vehicle-had-run-over-me-i-would-have-become-a-martyr-i-would-always-love-to-be-a-martyr-rhiya-ahir-cjp","name":"Rhiya Ahir : “गाडी माझ्या अंगावरून गेली असती तर मी शहीद झाले असते.. मला शहीद व्हायला नेहमी आवडेल”; पोलिसांना भिडणारी रिया अहिर थेट म्हणाली…."}}]}}}

Rhiya Ahir : “गाडी माझ्या अंगावरून गेली असती तर मी शहीद झाले असते.. मला शहीद व्हायला नेहमी आवडेल”; पोलिसांना भिडणारी रिया अहिर थेट म्हणाली….