उत्तराखंड – पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पासून बाबा केदार यांच्या दर्शनासाठी केदारनाथला गेले असून, आज मोदींनी केदारनाथ येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची देखील भेट घेतली. त्यानंतर मोदींनी पत्रकारांशी देखील सवांद साधला आहे. ‘माझे चांगले नशीब आहे कि, या आध्यात्मिक जागेवर येण्याचे मला सौभाग्य मिळाले’. असं मोदी म्हणले.
Prime Minister Narendra Modi in Kedarnath: Mera saubhagya raha hai ki adhyatmik chetna ki bhoomi pe jaane ka mujhe kai varshon se awsar milta raha hai. Yahan ka mera jo development mission hai usmein prakriti, paryavaran aur paryatan hain. pic.twitter.com/NYLvtKQERU
— ANI (@ANI) May 19, 2019
यावेळी मोदींनी आपल्या केदारनाथ विकास मिशन बद्दल देखील मत व्यक्त केले. काल मोदींनी केदारनाथ येथील संपूर्ण मंदिर परिसराचा आढावा घेतला. आणि त्यानंतर त्यांनी ध्यान गुहेत जाऊन चिंतन देखील केले होते.केदारपुरी जपरिसर हा सुमारे तीन किमी अंतरावर पसरलेले आहे.
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi waves at devotees at Kedarnath temple. pic.twitter.com/McwljONvMR
— ANI (@ANI) May 19, 2019