महाजनादेश यात्रेचा रथ जाण्यासाठी शेकडो झाडांची कत्तल

मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा रथ जाण्यासाठी जयसिंगपूर येथील ६० वर्षापुर्वीच्या शेकडो झाडांची कत्तल राजरोसपणे करण्यात आली असून.

या वृक्षतोडीसाठी बांधकाम विभागाने परवानगी दिली नसून जयसिंगपूर पोलिसांच्या आदेशावरून ही झाडे तोडत असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे. शेतकर्यांने स्वत:च्या रानातील निलगीरीचे झाड तोडल्यावर गुन्हा दाखल करणारे वनविभाग आता या संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करणार काय.

Leave A Reply

Your email address will not be published.