हॉट मॉम ‘श्वेता तिवारी’चा साडीत दिसला बोल्ड अवतार; वयाच्या 42 व्या वर्षीही दिसते कमालीची मादक !

Updated On:
Photo 1

मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 4’ची विजेती ‘श्वेता तिवारी’ अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्‌स करते आणि आपल्या बोल्ड लूक मुळे चाहत्यांना वेड लावते.

श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर अत्यंत मादक फोटो शेअर केले असून, तिचा हा बोल्ड अंदाज फॅन्सला अक्षरशः वेड लावणारा आहे. श्वेता तिवारी ही 42 वयाची असून बोल्डनेसमध्ये 22 वर्षांच्या मुलीला देखील आरामात मागे टाकते.

श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. श्वेता तिवारी हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळते. शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी आणि हिरवा स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. तिचे केस मोकळे असून कपाळावर बिंदी लावलेली आहे. श्वेता तिवारीने ज्या पद्धतीने तिची स्टाइल दाखवली आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

स्विमिंग पूलमध्ये उतरून तिने एवढी धाडसी वृत्ती दाखवली आहे की, पाहणाऱ्यांच्या नजरा अभिनेत्रीवर खिळल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने एकापेक्षा एक हृदयस्पर्शी पोज देत फॅन्सच्या मनावर आपली जादू चालवली आहे. सोशल मीडियावर श्वेताचा मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर देखील तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. सध्या नेटकरी तिच्या या लूकवर लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव