मेष :स्वास्थ लाभेल. पैशाची चिंता मिटेल. वृषभ :योग्य संगत मिळेल. कर्तृत्वाला संधी मिळेल. मिथुन : विरोधकांचा विरोध माळेल. उत्साही असाल. कर्क :आनंददायक दिवस. वाटाघाटी कराल. सिंह : पैशाची तजवीस होईल. मुलांकडून सुवार्ता कळेल. कन्या : राग आवरा. दगदग धावपळ कमी करा. तूळ :आप्तेष्टांचा सहवास. अनपेक्षित कामे होतील. वृश्चिक: उत्साह कमी होईल. मनाविरुद्ध कामे होतील. धनू : आल्हाददायक दिवस. महत्त्वाच्या गाठीभेटी. मकर :खर्च वाढेल. तरीही मानसिक शांतता मिळेल. कुंभ :पथ्यपाणी सांभाळा. कामाचा कंटाळा आला. मीन :सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, आशावादी वृत्ती ठेवा.