मेष :खास व्यक्तीशी गाठभेट. मजेत वेळ जाईल. वृषभ : कामात विलंब होईल. मतभेद होतील. मिथुन : भागिदाराचे लाड पुरवाल. नवीन अनुभव येतील. कर्क : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अतिश्रम टाळा. सिंह : नशीब साथ देईल. चांगली बातमी मिळेल. कन्या : कामे विलंबाने पूर्ण कराल. घरात खर्च वाढेल. तूळ : अपेक्षित पत्रे येतील. छोटा प्रवास कराल. वृश्चिक: वसुलीस अनुकूल दिवस. पाहुणचाराचा आस्वाद घ्याल. धनू : आनंदी व उत्साही दिवस. अर्धवट कामे पूर्ण होतील. मकर : अतिसाहस नको. बोलताना जपून शब्द वापरा. कुंभ : पत्रव्यवहार होतील. भावनेपेक्षा कृतीवर भर राहील. मीन : उदारपणे खर्च कराल. नवीन जबाबदारी घ्याल.