मेष : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग. आत्मविश्वास वाढेल. वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील. मिथुन : उत्साहाने कामात पुढाकार घ्याल. कामे गती घेतील. कर्क : प्रवास सुखकर होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. सिंह : सहकारी कामात मदत करतील. अनपेक्षित खर्च होईल. कन्या : महत्त्वाचे नियोजन कराल. यशप्राप्ती होईल. तूळ : काही बदल कराल. नवीन गुंतवणुकीस चांगला. धनू : वृश्चिक : कार्यक्षेत्र रुंदावेल. नवीन संधी चालून येतील. मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. कुंभ : सकारात्मक दृष्टिकोन राहील. आरोग्य उत्तम राहील. मीन : आध्यात्मिक प्रगती होईल. प्रवास नको. आर्थिक लाभ चांगले होतील.