मेष : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल. वृषभ : आनंदी व उत्साही दिवस कामात प्रतिष्ठा मिळेल. मिथुन श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल. कर्क : कामात व्यग्र रहाल. कामाचा आनंद मिळेल. सिंह : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल. कन्या : खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल. तूळ : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. वृश्चिक: अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील. धनू : जुनी येणी येतील. दिलेले वचन पाळाल. मकर : पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील. कुंभ : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल. मीन : प्रवास घडेल. आनंदी रहाल.