ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान