राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन समाजसेवक रामलिंग पुराणे यांचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा व मुख्यमंत्री निवासावर ठिय्या आंदोलन…

Updated On:
राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन समाजसेवक रामलिंग पुराणे यांचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा व मुख्यमंत्री निवासावर ठिय्या आंदोलन…

पुणे – महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या/खालील मागण्या घेऊन २१ जानेवारी २०२० पासून बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. दि.०८ जून रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी बैठक संपन्न झाले.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/188317126547588

दि. १७ जून रोजी कारवाईसाठी पत्र हे पाठवण्यात आले परंतु अद्याप राज्यातील होमगार्ड समस्या किंवा मागण्यांवर सरकारकडून सोडविण्यात आले नाहीत, त्याबाबत दि.०६ ऑगस्ट २०२१ पासून पुणे ते मुंबई (वर्षा बंगला) मुख्यमंत्री निवास पायी मोर्चा व ठिय्या आंदोलना बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांना दि.०५ जुलै २०२१ रोजी ई मेल द्वारे निवेदन देऊन कळविण्यात आले असून दि. ०६ ऑगस्ट पासून रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात होणार असल्याचे पुराणे यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या

१) जाचक अटी लावून/विविध कारणांनी अपात्र होमगार्डना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे. २) कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे. ३) बंदोबस्त मानधन आठवडाभरात द्यावे, ४) पोलीस खात्यातील 5% आरक्षण वरून 15% आरक्षन करावे. ५) तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदनी/पुनर्नियुक्ती पध्दत बंद करावे, ६) जिल्हा समादेशक/मानसेवी पद पूर्वरत ठेवावे, आंदोलकावरील झालेली कार्यवाही त्वरित मागे घ्यावे ७) विविध कारणांनी कामावरून काडून टाकण्यात आलेल्या समादेशक/इतर अधिकान्यांना परत नियुक्ती द्यावे.८) पोलीस प्रशासनास जी आपतीजनक विमा रक्कम मंजूर आहे त्यात होमगार्डचा ही समावेश करावा.

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट