हाय गर्मी…! ऐन उन्हाळ्यात बोल्ड फोटो शेअर करत ‘करिश्मा तन्ना’ने लावली आग

Updated On:-7 फोटो
Photo 1
1 / 7

आणखी संबंधित फोटो

मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

करिश्मा तन्नाने (Karishma Tanna) नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, यामध्ये करिश्मा अतिशय बोल्ड अँड ग्लॅमर्स दिसत आहे. करिश्माचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये करिश्मा (Karishma Tanna) स्विमिंग पूलच्या कठड्यावर बसलेली दिसत असून काळ्या रंगाच्या स्विमिंग कॉश्च्युममध्ये खूपच बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत आहे.

सध्या करिश्माने इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. करिश्माच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

करिश्माने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली नागीन या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले आहे. करिश्मा आपल्या फिटनेस कडे विशेष लक्ष देते. ती रोज वर्कआउट आणि योगा करते.

करिश्माने (Karishma Tanna) ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’, ‘नागार्जुन: एक योद्धा’, ‘कयामत की रात’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेता रणबीर कपूरच्या संजू या चित्रपटात सुद्धा करिश्माने मुख्य भूमिका साकारली होती.

आणखी संबंधित बातम्या

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!