crime news : लग्न करण्यासाठी तरुणीचा विनयभंग
Updated On:

पिंपरी – तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे म्हणत तरुणाचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 2) घडली.
याप्रकरणी सुरज शिंदे (रा. राजवाडा, इंद्रायणी नगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 10) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.





