Hanuman Jayanti 2022 : जाणून घ्या.. आजच्या दिवशी ‘हनुमान चालीसा’ पठण करण्याचे माहात्म्य, नैराश्य व ताणतणाव होईल दूर
Updated On:

पुणे – आज 16 एप्रिल चैत्र महिन्याची पौर्णिमा त्याच बरोबर भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार म्हणजेच श्री हनुमानजी यांचा जन्म झाला. आणि हाच दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी देवाची उपासना केल्याने दुहेरी फळ मिळते.
हनुमान जयंतीच्या दिवशी या देवाची पूजा करून हनुमान चालिसाचे पठण करणे अतिशय शुभ मानले आहेत. हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळून संरक्षण मिळते आणि सर्व प्रकारच्या सुखांसह फलदायी बनते. चालतर मग जाणून घेऊयात हनुमान चालिसाचे संपूर्ण पठण कसे करावे ते….





